आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'द ग्रेट खली\'चे UNBELIEVABLE फोटोज, फ्रॉक घालून गेला होता पार्टीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - 'द ग्रेट खली रिटर्न्स मेगा शो'दरम्यान दुखापतग्रस्त झालेला खली इंडियन मीडिया कवरेजवर निशाना साधत परत एकदा चर्चेत आला आहे. एका वेस्टर्न मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मला, त्या फाइटदरम्यान झालेल्या दुखापतीला काही माध्यमांनी स्क्रिप्टेड असल्याचे सांगीतल्याचे कळले. हे एकूण मी प्रचंड अस्वस्त झालो.' खलीची चर्चा त्याची हाइट, वेट आणि लाइफ स्टाइल यांमुळेही होत असते. आम्ही आपल्याला त्याचे काही UNBELIEVABLE फोटोज दाखवणार आहोत. हे फोटो बघायला फार गमतीशीर वाटतात.
खलीच्या पत्नीचे नाव काय आणि केव्हा झाले होते लगान....
- खलीच्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर असे आहे. आणि त्यांचे लग्न 2002 मध्ये जालंधर जवळ असलेल्या नूरमहलमधील जंडियाला या गावी झाले होते.
- खलीची हाइट 7 फूट एक इंच आणि वेट 157 KG आहे.
- तो जेव्हा एखाद्या स्टार सोमोर उभा राहतो तेव्हा मोठ्यातील मोठा स्टारही मुलासारखा दिसतो.
- 27 ऑगस्ट, 1972 रोजी हिमाचल प्रदेशच्या धिराना गांव येथे जन्मलेल्या खलीचे खरे नाव दलीपसिंह राणा असे आहे.
- आज तो रेसलर स्टार आहे. मात्र एकेकाळी रोडवर दगड फोडत होता.
- रेसलिंगमुळे तो एवढा प्रसिद्ध आहे की, त्याच्या चाहत्यांची फॉलोइंग एखाद्या बॉलीवुड स्टारपेक्षा कमी नाही.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, त्याच्यासमोर कशी दिसते त्याची पत्नी, सोबतच पाहा आणखी काही इंटरेस्टिंग PHOTOS...