आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेल ते जॉन सीना, स्पोर्ट्स स्टार्सनी असे केले न्यू ईयर सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडल्स आणि मित्रांसह ऑस्ट्रेलियात पार्टी सेलेब्रेट करताना ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल. - Divya Marathi
मॉडल्स आणि मित्रांसह ऑस्ट्रेलियात पार्टी सेलेब्रेट करताना ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल.
वेस्ट इंडिजचे स्टार क्रिकेटर ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी सोबतच ऑस्ट्रेलिया येथे न्यू ईयरचे सेलिब्रेश केले. त्यांच्या पार्टीत ऑस्ट्रेलियान मॉडेल्सदेखील सहभागी झाल्या होत्या. तर दुसरीकडे, विराट कोहली, जॉन सीनानेही गर्ल फ्रेंड निक्की बेला, मोहम्मद हाफीजने पत्नी नाजिया, अजिंक्या रहाणेने पत्नी राधिका आणि उमेश यादवने देखील तान्यासह सेलिब्रेशनच्या वेळचे काही खास फोटोज सोशल साइटवर शेअर केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या स्पोर्ट्स स्टार्सने कसे केले न्यू ईयर सेलिब्रेशन...