आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Photographs Of Family Members Of West Indies Players.

PHOTOS: रसेलपासून गेल पर्यंत, या आहेत वेस्ट इंडीजच्या 11 प्लेयर्सच्या WAG\'s

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल गर्लफ्रेंड नताशासह - Divya Marathi
ख्रिस गेल गर्लफ्रेंड नताशासह
स्पोर्ट्स डेस्क- टी-20 वर्ल्ड कपचा अंतीम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. येथे इंग्लंडचा सामना सेमीफाइनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या वेस्ट इंडीजबरोबर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल, त्यांच्यासाठी हा आत्यानंदाचा क्षण असेलच. पण त्यांच्या कुटुंबीयांसाठीही हा क्षण फार मोठा असणार आहे. या प्रसंगी आम्ही आपल्याला दाखवत आहोत वेस्ट इंडीज प्लेयर्सच्या फॅमेली मेंबर्सचे काही खास फोटोज. ज्यात त्यांच्या WAG's सह इतर सदस्यही आहेत.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, वेस्ट इंडिज प्लेयर्सच्या फॅमिली मेंबर्सेच काही खास फोटोज....