आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया आता करणार विजयी नवमीने लंका दाैऱ्याचा शेवट गाेड; उद्या बुधवारी टी-२० सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- सलगच्या कसाेटी अाणि वनडे मालिका जिंकून टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये अापला दबदबा निर्माण केला अाहे. अाता विजयी नवमीने अापल्या श्रीलंकन दाैऱ्याचा शेवट गाेड करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे. भारत व श्रीलंका यांच्यात उद्या बुधवारी काेलंबाेमध्ये एकमेव टी-२० सामना रंगणार अाहे. यात बाजी मारल्यास भारताला दाैऱ्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध सलग नववा विजय संपादन करता येईल. यासाठी टीम इंडियाने कंबर कसली. अातापर्यंत भारताने दाैऱ्यामध्ये सलग अाठ विजय संपादन केले अाहेत. यात कसाेटीतील  तीन अाणि वनडे मालिकेतील पाच विजयांचा समावेश अाहे.

संभाव्य संघ 
भारत : विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धाेनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
बातम्या आणखी आहेत...