आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Then And Now Looks Of Star Indian Cricketers, How Much Changed Their Looks

लहानपणी असे दिसायचे क्रिकेटर्स, आता LOOKSमध्ये असा पडलाय फरक, पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौ-यावर आहे. जेथे विराट कोहली कर्णधारपद संभाळत आहे. विराट कोहली आता जेवढा हॅंडसम हंक आणि गुड लुकिंग आहे तेवढाच तो लहानपणीही क्यूट दिसायचा. खरं म्हणजे सा-या क्रिकेटरबाबत असे होत नाही. काही क्रिकेटर्स लहानपणी खूपच सामान्य दिसायचे. मात्र मोठे होताच ते अधिक स्मार्ट झाले. याचाच भाग म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही क्रिकेटरचे लहानपणीचे व आताचे फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर क्रिकेटरचा पूर्वीचा आणि आताच लुक्समध्ये किती फरक पडलाय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...