आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धोनीला घेऊन मी कोणत्याही युद्धावर जायला तयार आहे', वाचा माहीबाबतचे दिग्गजांचे Quotes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीने भारतासाठी अनेक विक्रम केले आहे. कदाचित म्हणूनच त्याला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जाते. टी ट्वेंटी वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप, कसोटीत अव्वल स्थान अशा सर्व प्रकारच्या यशाला धोनीने गवसणी घातली आहे. कदाचित त्यामुळेच सचिनपासून ते अगदी सुनील गावसकर यांच्यापर्यंत आणि देशासह विदेशातीलही अनेक दिग्गज क्रिकेटपटू धोनीच्या प्रेमात आहेत. धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती जाहीर केली होती. त्याचप्रमाणे बुधवारी त्याने अचानकपणे वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीबाबत देशविदेशातील क्रिकेटपटुंनी अनेकदा गौरवोद्गार काढले आहेत. असेच धोनीबाबतचे काही गौरवोद्गार पाहुयात. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, गावस्कर म्हणाले, धोनीचा षटकार पाहणे हीच अंतिम इच्छा...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...