आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: प्रेमात वय विसरले, या 10 सेलेब्सनी केले आहे वयाने मोठ्या असलेल्या गर्लफ्रेंडशी लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सचिन तेंडुलकर आणि अंजली) - Divya Marathi
(सचिन तेंडुलकर आणि अंजली)
भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर 24 एप्रिल रोजी 43 वर्षांचा झाला आहे. आपल्याला माहित आहे का? की, सचिन तेंडूलकरचे नाव अशा काही सेलिब्रिटींमध्ये घेतले जाते, ज्यांनी वयाने स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांशी संसार थाटला आहे. सचिनची पत्नी अंजली ही त्याच्यापेक्षा वयाने तब्बल 6 वर्षांनी मोठी आहे. सचिन आणि डॉ. अंजली यांनी साधारणपणे पाचवर्षांच्या अफेअरनंतर 1995 मध्ये लग्न केले.
सचिन शिवाय शिखर धवन, महेश बाबू, ऐश्टन कूचर, निक केनन, डेव्हिड बॅकहम यांच्यासह असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी वयाने स्वतःपेक्षा मोठ्या महिलांशी लग्न केले. यापैकी काहींचे वैवाहिक आयुष्य यशस्वी ठरले तर काहींचे अयशस्वी. जाणून घेऊयात अशाच काहीं विषयी..
पुढीस स्लाइड्सवर वाचा, अशाच काही स्टार कपल्स विषयी......