Home »Sports »From The Field» This Is The Reason Why Jose Butler Loves India More Than IPL

मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला जोस बटलर, भारतात आल्यावर असा करतोय एन्जॉय

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 13:15 PM IST

  • गर्लफ्रेंड लुईस वेबरसमवेत एन्जॉय करताना जोस बटलर...
स्पोर्ट्स डेस्क- पंजाबविरूद्ध मुंबई इंडियन्सच्या विजयात हिरो ठरलेला जोस बटलरची पर्सनल लाईफ खूपच इंटरेस्टिंग आहे. आयपीएल दरम्यान त्याची गर्लफ्रेंड लुईस वेबर त्याच्यासमवेत भारतात आली आहे. बटलर सांगतो की, भारतात फिरणे त्याला आवडते. त्याला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला इंडियन नॉनव्हेज फूड चांगलेच आवडते. अनेक भारतीय पदार्थावर मारलाय ताव...
- आयपीएलशिवायही बटलर जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा तेव्हा तो भारतातील फेमस लोकेशनवर फिरणे आणि नवे फूड ट्राय करणे विसरत नाही.
- बटलर ताजमहल आणि कोलकात्यातील विक्टोरिया मेमोरियल येथेही फिरला आहे.
- सोबत गर्लफ्रेंडसोबतच इंडियातील अनेक नॉनव्हेज रेस्पीजची मजा घेतात.
- बटलर हे सर्व फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर करत राहतो.
37 चेंडूत बनवल्या 77 धावा-
- बटलरने इंदूरमध्ये किंग्स इलेवनविरूद्ध मॅचमध्ये 37 बॉलमध्ये 77 धावांची तूफानी इनिंग खेळत फॅन्सचे मन जिंकले.
- या इनिंग दरम्यान त्याने 7 चौकार आणि 5 षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 208 इतका होता.
- पंजाबने या मॅच प्रथम फलंदाजी करत मुंबईला 199 धावांचे लक्ष्य दिले होते. जे मुंबईने 15.3 षटकात 2 विकेट गमावत पार केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बटलरची पर्सनल लाईफ आणि सोबतच गर्लफ्रेंडसोबत कसा करतो एन्जॉय...

Next Article

Recommended