आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिल्या नसतील या झिंम्बाब्वे क्रिकेटर्स WAG\'s, अशा आहेत ग्लॅमरस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि झिंम्बाब्वे यांच्यात आज (11 जून) पासून तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत त्यांच्या WAG's तर गेलेल्या नाही, मात्र झिम्बाब्वे क्रिकेट प्लेयर्सच्या WAG's स्टेडियममध्ये दिसणार आहेत. काय करतात झिंम्बाब्वे क्रिकेटर्सच्या पत्नी...

- नेविले मदजीवा आणि त्याची गर्लफ्रेंड नॅशर कलित्सिलो लवकरच लग्न करणार आहेत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, झिम्बाब्वे क्रिकेट टीममध्ये सहभागी असलेल्या प्लेयर्सच्या WAG's आहेत तरी कोण आणि करतात तरी काय....