आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Sports Stars Become Parent During Live In Relationship

गेलच नाही, यांच्याही गर्लफ्रेंड झाल्या आहेत लिव्ह-इनमध्ये प्रेग्नंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड नताशासह ख्रिस गेल (डावीकडून), वडिल व्हिव्हियन रिचर्ड्ससह मसाबा गुप्ता (उजवीकडून). - Divya Marathi
गर्लफ्रेंड नताशासह ख्रिस गेल (डावीकडून), वडिल व्हिव्हियन रिचर्ड्ससह मसाबा गुप्ता (उजवीकडून).
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडीज क्रिकेटर ख्रिस गेल लवकरच पिता होणार आहे. त्याची पार्टनर नताशा बॅरिज प्रेग्नंट आहे. पार्टी अॅनिमल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेलने अद्याप अविवाहीत आहे. नताशा त्याची लिव्ह-इन पार्टनर आहे. लाइमलाइटपासून दूर असलेली नताशा एकदा भारतातही आली आहे.
लिव्ह-इनमध्ये या स्टार क्रिकेटर्सच्याही गर्लफ्रेंड झाल्या आहेत प्रेग्नंट...
- लिव्ह-इन रिलेशनमध्ये असतानाच गर्लफ्रेड प्रेग्नंट झालेला गेल हा पहिलाच खेळाडू नाही.
- तर, ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि वेस्ट इंडीज संघाचे माजी स्टार क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या गर्लफ्रेंडचाही या यादीत नंबर लागतो.
- गर्लफ्रेंड प्रेग्नंट असल्याचे कळताच गेल IPL मध्येच सोडून जमैकाला निघून गेला आहे. तो या स्पर्धेतील दोन सामने खेळू शकणार नाही.

आम्ही आपल्याला ओळख करून देत आहोत स्पोर्ट्स वर्ल्डमधील अशाच काही कपल्सची, ज्यांना लिव-इनमध्येच झाली मुले

पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या, असे कोणते खेळाडू आहेत, ज्यांच्या गर्लफ्रंड्स झाल्या लिव्ह-इनमध्येच प्रेग्नंट....