आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना: कोहलीने बदलला लुक, निवृत्तीवर धोनीची \'चुप्पी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर ऑफ द इअर ट्रॉफीसह विराट. - Divya Marathi
क्रिकेटर ऑफ द इअर ट्रॉफीसह विराट.
मुंबई- भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. मात्र संघ रवाना होण्याआधी धोनीला मर्यादित शटकांच्या सामन्यांतून निवृत्ती घेण्यासंदर्भात विचारले असता त्याने काहीही उत्तर दिले नाही. 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये भारत पाच वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने नुकताच विराट कोहलीला इंडियन क्रिकेटर ऑफ द इअर अवॉर्डने सन्मानित केले आहे.
जाणून घ्या, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराटने अशी केली आहे हेअर स्टाइल...
- कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला 2014-15 वर्षाचा इंडियन क्रिकेटर ऑफ द इअर अवॉर्डने देऊन संन्मानित करण्यात आले आहे.
- या प्रसंगी कोहली वेगळ्याच लुकमध्ये दिसला. या वेळी त्याने ‘मोहाक’ स्टाइल हेयर कट केली होती.
- ही कट केल्या नंतर विराटच्या डोक्यावर दोन्ही बाजूने अगदी छोटे-छोटे केस दिसतात तर, मधल्या बाजूला अधिक केस दिसतात.
- सध्या ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळा सुरू आहे आणि गरमीच्या मौसमात या प्रकारची हेअर स्टाईल आरामदायी ठरते. येथे मागील वर्षी खेळल्यागेलेल्या विश्व चषकाच्यावेळीही कोहलीने याच प्रकारची हेअर स्टाइल ठेवली होती. ही हेअर स्टाइल फुटबॉलर रोनाल्डोमुळे प्रसिद्ध आहे.
- बीसीसीआयने कोहलीला पॉली उमरीगर अवॉर्ड आणि पांच लाख रुपयांचा चेकही दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, ऑस्ट्रेलियाला रवाना होण्या आधी काय म्हणाला धोनी ?
- अशी केली अश्विनची स्तुती...
- काय म्हणाला कसोटीतून निवृत्ती संदर्भात...
- वर्ल्ड कप संदर्भात बोलताना काय म्हणाला धोनी?