आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र म्हणून यायचा घरी, स्पोर्ट्स स्टारच्या पत्नीशी ठेवायचा संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेंट बॅरी (उजवीकडे खाली)ची पत्नी एरिन आणि टोनी पार्कर (उजवीकडे वर) - Divya Marathi
ब्रेंट बॅरी (उजवीकडे खाली)ची पत्नी एरिन आणि टोनी पार्कर (उजवीकडे वर)
स्पोर्ट्स डेस्क- मायकल शूमाकर-सचिन तेंडुलकर, सेरेना विलियम्स-कॅरोलिन वोज्नियाकी आदी हे नावे आहे ज्यांनी आपल्या दोस्तीची मिसाल कायम ठेवली. पण काहींनी अशा नात्याला डाग लावला. यामुळे मित्रत्वाचे नाते काळंवडलेच नाहीतर मित्राला जबर दुख:ही दिले. जे विसरणे केवळ अशक्य होते. अमेरिकेचा फेमस बास्केटबॉलर टोनी पार्करचेच उदाहरण घ्या. त्याने आपला जिगरी दोस्त ब्रेंटचे घर बरर्बाद केले. मित्राच्या पत्नीसोबत अफेयर...
- बास्केटबॉल खेळाडू टोनी पार्कर आणि ब्रेंट बॅरीचे प्रकरण खूपच चर्चेत राहिले.
- दोघांच्या पक्की मैत्री आणि त्यांचे किस्से प्रसिद्ध होते.
- त्यांच्या मित्रांत तेव्हा अंतर पडले जेव्हा ब्रेंटला टोनी आणि आपली पत्नी एरिन यांच्यात अफेयर चालल्याचे कळाले.
मित्र म्हणून घरी यायचा आणि...
- ब्रेंटच्या घरी टोनी नेहमीच पार्टी या भेटण्याच्या निमित्ताने येत राहयचा.
- याचदरम्यान टोनी आणि एरिन एक- दुस-याच्या जवळ आले. यानंतर हे दोघे घरी किंवा हॉटेलात भेटू लागले.
- पण म्हणतात प्रेम कधीच लपून राहत नाही येथेही तसेच झाले.
- ब्रेंटला टोनी आणि एरिन यांच्यातील संबंधाची माहिती मिळालीच.
23 वर्षाचे लग्न तोडले
- ब्रेंट आणि एरिन यांचा 23 वर्षाचा (1988-2011) संसार तुटला.
- या धक्कादायक वृत्तानंतर टोनीचे लग्न सुद्धा तुटले गेले. त्याची पत्नी एवाने त्याला घटस्फोट दिला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या दोन्ही कपलचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...