आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत टल्ली होऊन या 10 क्रिकेटर्सने केले आहेत असे लाजिरवाणे कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः क्रिकेटर्सच्या पार्ट्या हाय प्रोफाइल असतात. बहुतांश क्रिकेटर्स कॉकटेल पार्टीचे आयोजन करून एन्जॉय करतात. परंतु काही क्रिकेटर्स दारूच्या नशेत एवढे बुडून जातात की, एखादे लाजिरवाणे कृत्य करून बसतात. divymarathi.com तुम्हाला सांगत आहे, क्रिकेट जगतातील अशाच 10 क्रिकेटर्सविषयी ज्यांनी दारूच्या नशेत लाजिरवाणे कृत्य केले...

मॉन्टी पानेसर
- पत्नीपासून विभक्त झाल्यांनतर इंग्लंडचा खेळाडू मॉन्टी पानेसर जास्त प्रमाणात ड्रिंक करू लागला.
- दररोजच्या ड्रिंकमुळे मॉन्टी पानेसरची टीममध्ये खराब इमेज तयार झाली.
- 2013 मध्ये मॉन्टीने नशेत एका नाईटक्लबच्या दोन बाउंसर्सवर खुलेआम मूत्रविसर्जन केले.
- त्यानंतर पानेसरवर पोलीस केस झाली.
- या घटनेनेनंतर मॉन्टी पानेसरचे करिअर संपुष्टात आले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दारूच्या नशेत लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या अशाच इतर 9 खेळाडूंविषयी...
बातम्या आणखी आहेत...