आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: पाहा, क्रिकेटच्‍या मैदानावरील हे 10 फोटो, हसून-हसून व्हाल लोटपोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील कसोटी मालिका ऐन भरात आली आहे. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने झाले असून दोन्ही संघानी प्रत्येकी १ -१ सामना जिंकून आपापल्या पाठीराख्यांना खूष केले आहे. आता दोन्ही संघाचे लक्ष्य पुढील कसोटीवर लागले आहे. तिसरी कसोटी रांचीत पुढील आठवड्यात सुरु होत आहे. दोन्ही संघ रांचीत दाखल झाले आहेत व सध्या विश्रांती घेत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस क्रिकेटरसिकांना मैदानावरील जंग पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आम्ही क्रिकेटरसिकांच्या विरंगुळ्यासाठी क्रिकेटच्या इतिहासातील काही विनोदी फोटो घेऊन आलो आहेत.
 
पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करून पाहा, मैदानावरील funny फोटो....
बातम्या आणखी आहेत...