आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे ठरले टॉप-10 इंडियन टेस्ट बॅट्समन, मागचे वर्ष कोहलीच्या नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीला बेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरचा अवॉर्ड देऊन संन्मानित करण्यात आले. सरत्या वर्षात त्याच्या नेतृत्वाची चर्चा तर झालीच, पण फलंदाजीतरही तो चमकला. भारतीय फलंदाजांविषयी बोलायचे झाल्यास तो टॉपवर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली तर द. आफ्रिकेचा कसोटीतील पराभव हा सर्वोत्कृष्ट क्षण राहिला.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 2015 च्य टॉप-10 बॅटिंग लिस्टमध्ये आणखी कोणा-कुणाची लागली वर्णी...