आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत WWE मधील 10 खतरनाक रेसलर, असे दिसतात भीतीदायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- अपने मूव्समुळे फॅन्सला रोमांचित करणारे WWE स्टार्स अनेक वेळा आपल्या लुक्समुळे चकित करतात. पापा शैन्गो, केन आणि अंडरटेकर यासारखे रेसलर्स फाईटपेक्षा आपल्या खतरनाक लुकमुळे खूपच लोकप्रिय झाले. आज आम्ही तुम्हाला रेसलिंग वर्ल्डमधील अशा काही रेसलर्सबाबत सांगणार आहोत ज्यांचा रिंगमध्येही चित्र-विचित्र लुक राहिला मात्र त्यामुळेच ते ओळखले जाऊ लागले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, WWE मधील अशा काही स्टार रेसलर्सचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...