आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Sixes Hitters By Indian Cricketers In One Day Matches

ODI: राेहितचे षटकारांचे शतक, हे आहेत टॉप-10 इंडियन \'सिक्सर किंग\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पर्थ येथे झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार 171* धावांची खेळी केली. या धडाकेबाज खेळीत त्याने 13 चौकार आणि 7 षटकार ठोकले. या बरोबरच रोहितने एक दिवसीय सामन्यात षटकारांचे शतकही पूर्ण केले. आता त्यांच्या षटकारांची संख्या 105 एवढील झाली आहे. तो एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-10 भारतीयांच्या यादीत 7व्या स्थानावर आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 10 भारतीय खेळाडू...