आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील असे 9 देश, जेथे बहुतांश लोक आहेत लठ्ठ किंवा अतिलठ्ठ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला वाटेल असे थोडेच असते की, एखाद्याच देशाचे फक्त लठ्ठ असतात. मात्र, तुम्ही तसा विचार करीत असाल तर ते साफ चुकीचे आहे. जगात असे काही देश आहेत जेथील बहुतांश लोक खरोखरच लठ्ठच लठ्ठ आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या एका रिपोर्टनुसार जगातील 1.6 अब्ज लोग लठ्ठपणाचे शिकार झाले आहे. या देशात राहतात सर्वाधिक लठ्ठ लोक...
नॉरू-
हा देशात सर्वाधिक लोक लठ्ठ आहेत. जगातील सर्वात लठ्ठ लोकांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. येथील 94. 5 टक्के लोक लठ्ठपणाचे शिकार बनले आहेत. येथील लोकांचे लठ्ठपणाचे कारण म्हणजे ते जास्त साखर आणि फॅटचे पदार्थ खातात.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, इतर कोणते 8 देश जेथेही लोक सर्वाधिक आहेत लठ्ठ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...