आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीरला संघात घेताच फॅन्सकडून आल्या Funny रिएक्शंस, निशाण्यावर धोनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- गौतम गंभीरला कसोटी संघात स्थान दिल्यानंतर पुन्हा एकदा ट्वीटरवर मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही विरोधी त्याची जोरदार मजाक उडवत आहेत तर त्याचे समर्थक फॅन्स त्याला सपोर्ट करीत आहे. काही लोकांनी दुस-या कसोटीत त्याचे संघात असणे आणि त्याच दिवशी धोनीची बायोपिक रिलीज होत आहे हे जोडून चांगलीच फोडणीची टि्वट येत आहे. सेहवागपासून ते फॅन्सपर्यंत कोणी काय म्हटले....
आयुषने म्हणतो, ही किती विचित्र असेल जेव्हा कोहली मॅच जिंकल्यानंतर संपूर्ण टीमला घेऊन धोनीची मूव्ही दाखवायला घेऊन जाईल. त्याचवेळी गंभीर सुद्धा टीममध्ये असेल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशीच काही मजेदार ट़्वीट्स...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...