इंटरनॅशनल डेस्क- तुर्कीतील एक शेफ नुसरत गोकसेचे फोटोज आणि व्हिडिओ इंटरनेटवर वायरल होत आहेत. मटण चिरतानाचा नुसरतने आपला व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. यानंतर हजारों लोग त्याच्या लांब केसाचे आणि त्याच्या गुडलुकचे दीवाने झाले आहेत. राउंड फ्रेमचा सनग्लासेज त्याची सिग्नेचर स्टाईल दाखवते. 22 लाखांहून अधिक वेळा पाहिला व्हिडिओ...
- नुसरत गोकसे तुर्कीत छोटेशे नॉनव्हेज रेस्टांरंट 'नुसरत स्टीकहाउस' ची एक चेन चालवतो.
- त्याने दोन दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर मटण चॉपिंग करतानाचा आपला व्हिडियो पोस्ट केला होता.
- जो 22 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर दुसरा व्हिडिओ 13 लाख वेळा पाहिला गेला आहे.
- सोशल मीडियाने नुसरतला स्टार बनवले आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
- त्याला स्टार बनविण्यात पॉप लिजेंड ब्रूनो मार्सचा मोठा वाटा आहे. ज्याने नुसरतचा फोटो टि्वट केला होता.
रेस्टांरंटमध्ये पोहचले सेलिब्रिटी-
- एका तुर्किश न्यूज वेबसाईटच्या माहितीनुसार, नुसरतच्या लाखों डॉलरच्या या व्यवसायात 400 पेक्षा अधिक लोक काम करतात.
- त्याच्या रेस्टांरंटमध्ये टेनिस स्टार रॉजर फेडरर आणि फुटबॉलर ऑलिवर गिरॉड यासारखे सेलिब्रिटीज पोहचले होते.
- नुसरतने एका तुर्किश न्यूज वेबसाईटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले की, त्याला एक मुलगा आहे आणि त्याला खूप लहान वयातच शिक्षण सोडावे लागले होते.
- घरची आर्थिक स्थिती खराब असल्याने त्याने कसाईचे काम सुरु केले आणि नंतर रेस्टांरंट खोलले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नुसरतचे फोटोज...