आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Comments Of Former Cricketers And Shahrukh Khan On Sehwag\'s Retirement

सेहवागच्या रिटायरमेंटवर दिग्गजांचे ट्वीट, वाचा कोण काय म्हणाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा स्फोटक ओपनर वीरेंद्र सेहवागने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 20 ऑक्टोबर त्याचा 37 वा बर्थडे. या प्रसंगी त्याने ट्वीट करून निवृत्ती जाहिर केली. सेहवागची ओळख जगातील सर्वात स्फोटक बॅट्समन म्हणून आहे. त्याच्या रिटायरमेंटनंतर वन डे आणि टी20 चा कर्णधार एमएस धोनी आणि टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

किंग खाननही केले ट्वीटः
सेहवागच्या रिटायरमेंटच्या प्रसंगी बॉलीवुड स्टार शाहरुख खाननेही ट्वीट केले आहे. त्याने लिहिले आहे की, आम्ही तुला फिल्डवर फार मिस करू सेहवाग. मी आजवर ज्या-ज्या खेळाडूंना भेटलो आहे. त्यांपैकी तू, सर्व श्रेष्ठ, कूल आणि हिम्मतवान खेळाडूंपैकी एक आहेस.
धोनीनेही केले ट्वीटः
सेहवागचे क्रिकेट करियर संपण्याच्या मुद्यावर सर्वांचे लक्ष राहिला धानी म्हणाला की, क्रिकेटमध्ये कोणताही बॅट्समन नेहमी सर्वात पहिले सिंगल घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र वीरेंद्र सेहवाग एकमात्र असा खेळाडू होता, जो नेहमी बाउंड्रीचाच विचार करायचा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वीरेंद्र सेहवागच्या रिटायरमेंटवर काय आहेत दिग्गजंच्या कमेंट्स...