आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Twitter Reaction On Rohit Sharma's Selection In Team For New Zealand Series

गंभीरचे सिलेक्शन न झाल्याने फॅन्सच्या निशाण्यावर विराट, अशा आल्या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलँडविरूद्ध मायदेशात होत असलेली कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली. रोहित शर्माची निवड होण्यावर आणि सीनियर क्रिकेटर गौतम गंभीरकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याबाबत काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. टीम सिलेक्शनबाबत फॅन्सनी सोशल मीडियातून कर्णधार विराट कोहलीवरच निशाणा साधला आहे. फॅन म्हणाला, 'चुकीच्या माणसाशी पंगा घेतला...'
- कसोटी संघात रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या सिलेक्शनबाबत फॅन्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
- फॅन्स म्हणाले, गौतम गंभीरने कसोटीत अनेक जबरदस्त खेळ्या केल्या आहेत तरीही त्याला पुन्हा एकदा डावलले आहे.
- फॅन्सनी हे सुद्धा म्हटले की, गंभीरला आपला राग आणि ईगो मुळे हे भोगावे लागत आहे.
- त्याने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतलाय आपल्याला माहित असेलच की, कसोटी कर्णधार विराट कोहलीसमवेत IPL मध्ये त्याचा वाद झाला होता.
- मात्र, सिलेक्शनआधी सर्वात जास्त सस्पेन्स रोहित शर्मा बाबत होता. मात्र, त्याला कोहलीचा सपोर्ट होता.
- तर, दुलीप ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केल्याने गौतम गंभीरला संघात घेतले जाईल असे बोलले गेले. मात्र त्याला डावलले गेले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहित शर्माच्या सिलेक्शनबाबत आणि गौतम गंभीरला संघात स्थान न दिल्याने फॅन्सच्या आलेल्या कमेंट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...