आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतर टीम इंडियाची, सोशल साइट्सवर अशी उडवली जात आहे खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडने शानदार बॉलिंगच्या बळावर मंगलवारी टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताला 47 धावांनी हरवले. हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. टी-20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हा सलग पाचवा पराभव होता. सुपर 10 मधील ग्रुप -2 चा हा पहिलाच सामना होता. हा सामना हरताच चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाची खिल्ली उडवायला सुरूवात केली. चाहते पराभवाचे खापर भारतीय फलंदाजांवर फोडत आहेत...

- कीवी संघाने नानेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या मोबदल्यात 126 धावा केल्या...
- छोट्या टार्गेटसमोर भारताची जबरदस्त फलंदाजी फ्लॉप ठरली. भारतीय संघाला 18.1 ओव्हरमध्ये केवळ 79 धावाच करता आल्या...

पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या, फॅन्स कशी उडवली टीम इंडियाची खिल्ली...