आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Reactions Of Yuvi\'s Fan After Yuvraj Singh Not Get Batting Chance

युवराजला मिळाली नाही बॅटिंग, नाराज चाहत्यांनी अशा केल्या कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराजसिंगचे साधारणपणे 2 वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुणरागमन झाले. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांची घोर निराषा झाली. सोशल मीडियावर या चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट्सदेखील पाहायला मिळाल्या. काही कमेंट्समध्ये तर धोनिची खिल्ली उडवत असेही म्हणण्यात आले आहे की, शेवटच्या चार बॉलचे प्रेशर धोनीला त्याच्याच खांद्यावर घ्यायचे होते. म्हणूनच तो युवीला मैदानावर पाठवण्या ऐवजी स्वतःच मैदानावर आला.

मॅच सुरु होताच ट्रेंडमध्ये आला युवराज....
- मॅच सुरू झाल्यानंतर युवराजसिंग प्लेइंग इलेवनमध्ये असल्याचे कळताच, त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर पोस्ट टाकायला सुरुवात केली आणि युवी ट्रेंडमध्ये आला.
- चाहते युवीची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्या इनिंगमुळे युवराजला बॅटिंग करण्याची संधीच मिळाली नाही.
- शेवटच्या ओव्हरमध्येही सुरेश रैना आउट झाल्यानंतर धोनी बॅटिंग करण्यासाठी मैदानावर आला.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, युवीची बॅटिंग न पाहायला मिळाल्याने नाराज झालेल्या चाहत्यांचे रिअॅक्शन्स आणि केल्या ना-ना कमेंट्स...