आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Reactions On Navjot Singh Sidhu\'s Poor Commentary In IPL 9

IPL मध्ये सिद्धूच्या घाणेरड्या कॉमेंट्रीची उडवली जातेय खिल्ली, Twitter वर अशा आल्या कॉमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आपली कॉमेंट्री आणि शायरीच्या बळावर क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारा नवजोतसिंग सिद्धू आता याच चाहत्यांची डोकेदुखी ठरु लागला आहे. आयपीएलमधील सिद्धूच्या कॉमेंट्रीची चाहते प्रचंड खिल्ली उडवत आहेत. सलग दोन्ही सामन्यातील त्याच्या कॉमेंट्रीवर चाहत्यांनी खिल्ली उडवत ट्वीट्स केले आहेत.
बॅटिंगपेक्षाही खराब आहे सिद्धूची कॉमेंट्री....
- एका चाहत्याने ट्विट केले आहे की पहिल्या सामन्यातील मुंबई इंडियन्सच्या खराब फलंदाजीपेक्षाही सिद्धूीची कॉमेंट्री अधिक खराब आहे.
- एकाने ट्विट केले आहे की, त्याची कॉमेंट्री न ऐकण्यासाठी मी पैसेही द्यायला तयार आहे ....
- आपल्याला माहितच आहे की सिद्धूनेक्रिकेटला अलविदा केल्यानंत तो कॉमेंट्री करताना दिसतो.
- सिद्धूची हीच सवय आता त्याच्यासाठी कठीन होत चालली आहे. या IPL मध्ये, चाहते त्याला ऐकायला तयार नसल्याचे दिसते.
पुढीस स्लाइड्स वर पाहा, चाहते नवजोतसिंग सिद्धूच्या कॉमेंट्रीची कशी उडवत आहेत खिल्ली.... कायम्हणतायेत चाहते.....