आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवानांबाबत गंभीरने केले ट्वीट, भडकलेल्या फॅन्सनी घेतले फैलावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- उरीत शहीद झालेल्या लष्करी जवानांवर बायोपिक बनली पाहिजे, एखाद्या क्रिकेटरवर नाही असे टि्वट करून क्रिकेटर गौतम गंभीर चांगलाच फसला आहे. टि्वटद्वारे अप्रत्यक्ष धोनीवर निशाणा साधणा-या गंभीरला मात्र धोनीच्या फॅन्सची जोरदार नाराजी सहन करावी लागत आहे. सोशल मीडियात सा-या देशाने गंभीरवर निशाणा साधत चांगलेच फैलावर घेतले आहे. एवढेच नव्हे तर टीम इंडियाचे क्रिकेटर्स सुद्धा त्याच्या या टि्वटमुळे खूपच नाराज झाले आहेत. युवराज सिंगने त्याला फटकारताना म्हटले की, "गंभीरवर आज पूर्ण टि्वटर नाराज आहे. " पुढे पाहा फॅन्सनी सुद्धा गंभीरला कसे फटकारले आहे...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गंभीरवर फॅन्सनी केलेली 10 तिखट प्रतिक्रियेची टि्वट....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...