आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK कर्णधाराचा मामा करणार भारताला सपोर्ट, हे आहे कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्फराजच्या लग्नात त्याचे मामा मेहबूब. - Divya Marathi
सर्फराजच्या लग्नात त्याचे मामा मेहबूब.
स्पोर्टस डेस्क - भारत - पाकिस्तान संघादरम्यान आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला होईल. लंडनच्या ओव्हलमध्ये दुपारी 3 वाजेपासून हा सामना सुरू होईल. दोन्ही देश एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. परंतु, विशेष म्हणजे पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदचे नातलग भारतात राहतात आणि त्याचे मामा मेहबूब हसन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करत आहेत. 
 
या कारणामुळे करत आहेत भारताला सपोर्ट...
- माध्यमांतील वृत्तानुसार, सर्फराजचे मामा भारतातच राहतात आणि ते टीम इंडियाला विजयाचे प्रबळ दावेदार मानतात. यूपीच्या इटावात राहणाऱ्या सर्फराजच्या मामांनी एका मुलाखतीत म्हटले की, भारतीय संघा पाकिस्तानी संघाहून खूप मजबूत आहे आणि भारतच फायनल जिंकेल. मेहबूब हसन असेही म्हणाले की, ते नेहमी भारतालाच सपोर्ट करतात.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, पाकिस्तानी भाच्याबद्दल काय म्हणाले मामा मेहबूब...
बातम्या आणखी आहेत...