आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडनमध्ये शिकतेय सचिनची लेक, आज 19 वा बर्थ डे, पाहा 10 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आज 19 व्या वर्षात पर्दापण करतेय. साराचा जन्म 12 ऑक्टोबर, 1997 रोजी झाला. सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेतेय. स्टार डॉटर असूनही ती नेहमीच लाईमलाइईटपासून दूर राहते. सोशल मीडियात सुदधा सारा खूपच कमी अॅक्टिव्ह राहते. तिच्या बर्थ डे निमित्त आज आम्ही तुम्हाला तिचे असे काही फोटोज दाखवणार आहोत जे कदाचित तुम्ही पाहिले नसतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सारा तेंडुलकरचे काही Unseen फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...