आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे काय चाळे करताहेत युवी- हेजल, पाहा गोवा वेडिंगचे 10 Unseen Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेजल कीच मैत्रिणीचा गाल चाटताना. हाच फोटो सोशल मिडियात वायरल होत आहे. - Divya Marathi
हेजल कीच मैत्रिणीचा गाल चाटताना. हाच फोटो सोशल मिडियात वायरल होत आहे.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांचे मागील आठवड्यापासून लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. गोव्यात सुमद्र किनारी हिंदू परंपरेनुसार 2 डिसेंबर रोजी धुमधडाक्यात लग्न झाले. यानंतर झालेल्या कॉकटेल पार्टीत मुकेश अंबानी यांच्यासह अनेक क्रिकेटर्स व सेलिब्रेटी सहभागी झाले होते. युवी-हेजलला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गोव्यात हजेरी लावली होती. गोवा वेडिंगमधील हेजलचा असा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती आपल्या मैत्रिणीच्या गालाला चक्क चिभेने चाटताना दिसत आहे. युवराज सुद्धा विराट कोहली, आशिष नेहरासह डान्सचे चाळे करताना दिसत आहे. सोशल मिडियात हे फोटो चांगलेच वायरल होत आहेत.
पुढे आपण स्लाईडद्वारे पाहूया, युवी-हेजलचे गोव्यातील UNSEEN PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...