आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक क्रिकेटर्सना आता विजयानंतर नमाज पडणार, क्रिकेट वर्ल्डमध्ये असा होतो जल्लोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी आता नवा फतवा जारी झाला आहे. टीमला आता प्रत्येक विजयी मॅचनंतर नमाज पडावे लागणार आहे. नुकताच पाक टीममध्ये विजयानंतर पुशअप्स मारण्याचा नवा ट्रेंड आला होता. पण पाकिस्तानी नेत्यांच्या दबावामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्कादायक निर्णय घ्यावा लागला आहे. आता पुशअपवर बंदी...
- आता पाकिस्तानी क्रिकेटर्स विजयानंतर पुशअप मारू शकणार नाहीत. त्यावर बंदी घातली गेली आहे.
- पाकिस्तानी नेत्याच्या दबावाखाली पाक क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
- बोर्डाने स्पष्ट केले आहे की, मॅच जिंकल्यानंतर क्रिकेटर्सनी पुशअप मारण्याऐवजी नमाज पडावे.
- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी ही घोषणा केली.
- विजयानंतर पुशअपचा ट्रेंड सर्वात आधी कर्णधार मिस्बाह उलहकने सुरु केला होता.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, क्रिकेट जगतात इतर देशातील खेळाडू कसा साजरा करतात विनिंग सेलिब्रेशन....
बातम्या आणखी आहेत...