आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#UriAttack मुळे भारतीय क्रिकेटर्स भडकले, विराट ते गंभीरपर्यंत यांनी केले टि्वट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाच्या वर्तमान आणि माजी क्रिकेटर्सनी भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच सोशल मिडियाद्वारे त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. क्रिकेटर गौतम गंभीरने सुद्धा एक टि्वट करीत एका नव्या वादाला जन्म दिला आहे. जाणून घ्या, सेहवाग- गंभीरपासून ते विराट कोहलीपर्यंत 6 क्रिकेटर्सनी काय म्हटले...
गंभीर म्हणाला, आता बस्स झालं आणखी नाही...
- भारत दहशतवाद थांबवण्याचा प्रयत्न करतो, तर पाकिस्तान त्याला आणखी प्रोत्साहन देतो. आम्ही सोल्यूशनबाबत चर्चा करतो तर ते अम्यूनिशनने हल्ला करतात. आमचे जवान मरतात पण हे लोक थांबत नाहीत. आता बस्स झालं आणखी सहन करू शकत नाही...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणी व्यक्त केला निषेध, दु:ख, राग...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...