स्पोर्ट्स डेस्क- मागील काही दिवसापासून ‘वन नाईट स्टॅंड’मुळे आणि अनेक तरूणींसमवेत पार्टी केल्यानंतर चर्चेत आलेला जमैकन स्टार व वेगाचा बादशहा उसैन बोल्ट पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, यावेळी तो
आपल्या गर्लफ्रेंडसमवेत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या हॉलिडेचे त्याने अनेक फोटोज शेयर केले आहेत.
रिओत तरूणीसोबत रात्र घालवल्यानंतर गर्लफ्रेंडला केले प्रपोज...
- उसैन बोल्ट सध्या गर्लफ्रेंड कासी बोनेटसोबत बोरा बोरा आयलँडवर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
- त्याने आपल्या स्नॅपचॅट अकाउंटवर फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'होय तिने होकार दिला आहे.’
- बोल्ट- कासी मागील दोन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत.
- रिओदरम्यानच त्याचे आणि कासीच्या रिलेशनशिपबाबतचा खुलासा झाला होता.
बेड शेअर केल्याने आला होता चर्चेत-
- 21 ऑगस्टला आपल्या बर्थडे दिवशी बोल्ट ब्राझीलियन गर्ल जेडी दुरांतेसोबत बेड शेअर केल्याने चर्चेत आली होती.
- रिओत तेव्हा त्याने एक क्लब पार्टी केली होती. तसेच त्याच क्लब पार्टीतील तरूणी जेडी समवेत क्रीडाग्राममध्ये रात्र घालवली होती.
- यानंतर त्याने लंडनमध्ये पोहचताच तेथेही अनेक मुलींसमवेत पार्टी केली होती.
- बोल्ड ब्राझीलियन गर्लसोबतच्या ‘डर्टी नाईट व वन नाईट स्टॅंड’मुळे भलताच चर्चेत आला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बोल्ड आणि त्याची गर्लफ्रेंड कासीचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटोज...