क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागला लव्हच्या खेळपट्टीवर सेटिंग करायला बरीच वर्षे लागली. बालपणा पासूनच एकमेकांना ओळखणारे सेहवाग आणि त्याची पत्नी आरती नातलग आहेत. 14 वर्षे आरतीसोबत राहिल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले होते.
सेहवाग आणि आरतीचे कुटुंबीय कसे झाले एकमेकांचे नातलग...
- आरतीच्या मोठ्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितले होते की, हे लव्ह मॅरिज आहे.
- आमची अत्याचे (वडिलांची बहिन) लग्न सेहवागच्याच कुटुंबात त्याच्या कझिनसोहत झाले आहे.
- या लग्नानंतर वीरेंद्र आणि आमची अत्या यांच्यात दिर आणि भाऊजईचे नाते झाले.
- या लग्नाच्यावेळी वीरेंद्रचे वय 7 तर आरतीचे वय फक्त 5 वर्ष होते.
वर्षांची मैत्री आणि 3 वर्षांचे अफेअर
- 14 वर्षांच्या मैत्रीनंतर, 2002 मध्ये सेहवागने आरतीला गमती-गमतीत प्रपोज केले.
- यावेळी, आरतीने हे खरे प्रपोजल समजून ताबडतोब होकार दिला होता. हा खुलासा स्वतः सेहवागनेच केला आहे.
- यानंतरही यांनी साधारणपणे डेटिंग केले. आणि नंतर एप्रिल, 2004 मध्ये लग्न केले.
व्हॅलेंटाइन मंथच्या निमित्ताने आम्ही आपल्याला अशा क्रिकेटर्स विषयी माहिती देत आहोत ज्यांनी नात्यातील मुलीशी वा मित्राच्याच पत्नीशी लग्न केले आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही क्रिकेटर्स विषयी...