आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: धोनीची मुलगी बघतेय लॅपटॉपवर डांस, साक्षीने शेअर केला फनी VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा टी-20 आणि वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पत्नीने, त्यांची मुलगी 'जिवा' हिचा एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जिवा लॅपटॉपवर डांस बघत आहे. डांस बघताना ती, तिचे डोके फनी पद्धतीने बेडवर अादळत आहे. साक्षीने सोशल साइटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला #Hitthequanchallenge आणि #Ziva ला टॅग केले आहे. साक्षीने, जिवाचा एखादा व्हिडिओ सोशल साइटवर शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काय आहे Hit the quan
रॅपर रिचर्ड कोलबर्ट याने याच वर्षी एक गाणे 'Hit the quan' गयले आहे. हे गाणे बरेच पॉप्यूलर झाले आहे. रिचर्डला हॉर्ट मँफिस म्हणूनही ओळखले जाते. त्याचे चाहते Hit the quan गाण्यावर डांस करून सोशल साइट्स आणि यूट्यूबवर शेअर करत आहेत. ते याला #Hitthequanchallenge ने टॅग करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओ पाहतांनाचे जिवाचे काही फोटोज...