Home »Sports »From The Field» Vijay Mallya Popular Photos During IPL

IPL मध्ये काहीसा असा असायचा विजय माल्याचा अंदाज, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Apr 19, 2017, 10:25 AM IST

  • एका IPL पार्टीदरम्यान वीजे-मॉडेल सोफी चौधरीसमवेत विजय माल्या...
स्पोर्ट्स डेस्क- कधी IPL टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालक राहिलेले बिजनेसमॅन विजय माल्याला मंगळवारी लंडनमध्ये अटक झाली होती. मात्र, तासा-दोन तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. माल्यावर 9 हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप आहे. लोन कॉन्ट्रोवर्सीनंतर 2016 च्या आयपीएल आधीच माल्याने टीमच्या डायरेक्टर पदावरून दूर जाणे पसंत केले होते. लिकर किंग नावाने प्रसिद्ध राहिलेल्या माल्या IPL आणि त्याच्या पार्टीजसोबत तरूणींच्या गराड्यात दिसायचा.723 कोटीला खरेदी केली होती टीम...
- विजय माल्याने 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम 723 कोटींना खरेदी केली होती. आताही तोच आपली फ्रॅंचायजी टीमचा चीफ मेंटर आहे.
- IPL च्या दरम्यान कधी स्टेडियममध्ये तर कधी त्याच्या नाईट पार्टीजमध्ये तरूणींच्या गराड्यात दिसायचाय. प्रिती झिंटापासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत त्याचे अनेक क्लोज फोटोज आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विजय माल्याचे क्लोजड 9 फोटोज...

Next Article

Recommended