आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्‍या डान्‍सच्‍या वेळी विराटकडे फिरले होते कॅमेरे, अशी होती IPL-8 ची ओपनिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्काचा परफॉर्म पाहताना विराट कोहली.... - Divya Marathi
अनुष्काचा परफॉर्म पाहताना विराट कोहली....
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्‍या 10 व्‍या सीजनला 5 एप्रिलपासून हैदराबादमध्ये सुरूवात झाली आहे. त्‍याच दिवशी तेथे ओपनिंग सेरेमनी झाला. यंदा प्रथमच 8 शहरात हा कार्यक्रम पडला. मात्र, हैदराबादमधील कार्यक्रमाचे आकर्षण होते विदेशी मॉडेल अॅमी जॅक्शन. हा सोहळा ग्लॅमरस बनवण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली गेली. 2016 मध्ये झालेल्या ओपनिंग सेरेमनी इव्‍हेंटमध्‍ये बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ, रणवीर सिंग यांच्‍यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि योयो हनी सिंह सहभागी झाले होते. तर 2015 च्या ओपनिंग सेरेमनीत विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा केंद्रस्थानी होती. 2015 चा ओपनिंग सेरेमनीचा असा थाट..
 
- 2015 मध्‍ये IPL 8 चे ओपनिंग सेरेमनी कोलकाताच्‍या सॉल्ट लेक स्टेडियमवर झाला होता.
- पावसामुळे हा उद्घाटन सोहळा दोन तास उशीरा सुरू झाला होता.
- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने या सोहळ्याला होस्ट केले होते.
- IPL 8 च्‍या ओपनिंग सेरेमनीमध्‍ये अनुष्का शर्मा, रितिक रोशन, शाहिद कपूर आणि फरहान अख्तर यांनी परफॉर्म दिला होता.
 
विराट-अनुष्काची होती चर्चा..
 
- ओपनिंग इव्‍हेंटमध्‍ये अनुष्का शर्मा आणि विराट यांची लव्‍ह स्‍टोरी चर्चेत आली होती.
- परफॉर्मसाठी अनुष्का स्टेजवर आली तेव्‍हा सर्व कॅमेरे विराटकडे वळले होते.
- तेव्‍हा अनुष्काचा परफॉर्म पाहून विराट हसताना दिसला होता.
 
सैफच्‍या अॅंकरिंगची उडवली होती खिल्‍ली..
 
- कार्यक्रमात अँकरिंग करताना सैफकडून काही चुका झाल्‍या होत्‍या.
- सोशल मीडियावर सैफची चांगलीच खिल्‍ली उडवण्‍यात आली होती.
- सैफने अँकरिंग करताना चुकीचे नावं घेतली होती.
 
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, 2015 च्‍या उद्घाटनात असा होता थाट....
बातम्या आणखी आहेत...