आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli And Sania Mirza Seen In An Event In Bengaluru Karnataka

इव्हेंटमध्ये दिसली विराट आणि सानियाची केमेस्ट्री, शेअर केले फिटनेस सीक्रेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु (कर्नाटक)- स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि टेनिसपरी सानिया मिर्झा यांनी एका इव्हेंटमध्ये फिटनेस सिक्रेट शेअर केले. यावेळी दोघांमध्ये चांगली केमेस्ट्री दिसली. फिट राहण्यासाठी युवकांनी जंक फुडपासून दूर राहावे असे यावेळी दोघांनी सांगितले.
विराट म्हणाला, की मी एक स्पोट्सपर्सन आहे. मी काय खातोय याची मी काळजी घ्यायलाच हवी. नवोदित खेळाडूंनी जंक फुडपासून दूर राहायला हवे. त्यांनी हेल्दी ड्रिंक घ्यावे आणि फिट राहावे.
यावेळी सानियाने विराटच्या मताचे समर्थन केले. सानिया म्हणाली, की कधी काळी मी 6 ते 6.30 तास वर्कआऊट करायची. पण आता असे करीत नाही. मी 12 वर्षांची असताना तब्बल 6 तास ट्रेनिंग घ्यायची. पण आता वय वाढल्याने असे करता येत नाही. माझे तीन ऑपरेशन झाले आहेत. तरीही दिवसातून चार तास ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करते.
पुढील स्लाईडवर बघा, सानिया आणि विराट यांचे दिलखुलास फोटो....