आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RCB ला 10 वर्षे पूर्ण, सेलिब्रेशनमध्ये विराटसोबत अनुष्का, Photo आले समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL च्या दरम्यान ब्रेकच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन केले. - Divya Marathi
IPL च्या दरम्यान ब्रेकच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन केले.
स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या दरम्यान ब्रेकच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन केले. बंगळुरूत झालेल्या या सेलिब्रेशनला टीमचा कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्कासह पोहचला होता. या दोघांचे एकत्र असल्याचे फोटो आता समोर आले आहेत. याआधी विराट आणि अनुष्काचा मुंबई एयरपोर्टवरील फोटो चर्चेत आला होता. लोकेश राहुलही पोहचला....
 
- या पार्टीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्लेयर लोकेश राहुल हजर झाला होता. आपल्याला माहित असेलच की, खांद्याला दुखापत झाल्याने लोकेश यंदा आयपीएलला मुकला आहे. याशिवाय एबी डिविलियर्स सुद्धा विराट आणि राहुलसमवेत पोहचला होता.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, विराट- अनुष्काचे समोर आलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...