आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवराजच्या संगीत सेरेमनीत कोहलीचा डान्स, पंजाबी गाण्यावर जोरदार थिरकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीत सेरेमनीत विराट कोहली पंजाबी गाण्यावर डान्स करताना... - Divya Marathi
संगीत सेरेमनीत विराट कोहली पंजाबी गाण्यावर डान्स करताना...
चंडीगड- युवराज आणि हेजल यांचे आज लग्न होईल. मात्र, याची सुरुवात कालच (मंगळवारी) झाली. या लग्नाला 'युवराज-हेजल प्रीमियर लीग' असे नाव दिले गेले आहे. लीगमधील पहिली मॅच मेहंदी आणि संगीत सेरेमनीसह 'हॉटेल द ललित' मध्ये खेळला गेला. आधी युवराज आणि हेजलने मेहंदीची रस्म पूर्ण केली. त्यानंतर संगीत रस्मदरम्यान त्याने जोरदार ठुमके मारले. या दरम्यान विराट कोहली पाहुण्यांसमवेत पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसला. इंडियन टीमने तयार केला एक स्पेशल डान्स...
- संगीत सेरेमनीत सिंगर रंजीत बावाने पंजाबी गाण्यावर पाहुण्यांना ठेका धरायला लावला. या दरम्यान विराट डान्स फ्लोरवर पोहचला.
- त्याने खूप वेळ सिंगर बावासमवेत डान्स केला. या दरम्यान युवराज सुद्धा सिंगरसमवेत गाणे गाऊ लागला.
- रंजीत बावाने आपल्या गाण्यासमवेत सर्व पाहुण्यांचे मन जिंकले.
- संगीत कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी कोहलीसमवेत सेल्फी घेतली.
- बावाने युवराज आणि विराट कोहलीसमवेत सेल्फी घेत फेसबुकवर फोटो शेयर केला.
छोट्या भावाने केला 'तेनू काला चश्मा'वर डान्स-
- संगीत सेरेमनीत युवराजच्या कुटुंबियांनी 'तेनू काला चश्मा जंचदा' आणि 'बेबी को बेस पसंद है' या दोन गाण्यावर प्रॅक्टिस केली होती.
- युवराजचा छोटा भाऊ जोरावर सिंगने सुद्धा या दोन गाण्यावर युवी-हेजलसमवेत डान्स केला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवराजच्या संगीत सेरेमनीत डान्स करतानाचे कोहलीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...