आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल, वॉटसन, एबीसमवेत जीप चालवत कुठे गेला विराट, पाहा 6 Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरसीबीचे प्लेयर्ससमवेत जीपवर विराट.... - Divya Marathi
आरसीबीचे प्लेयर्ससमवेत जीपवर विराट....
स्पोर्ट्स डेस्क- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीने पहिला सामना खेळू शकला नव्हता. मात्र, तो ग्राउंडच्या बाहेर आपल्या टीम मेंबरसह जीप चालवताना दिसला. नुकतेच विराटला काही फोटोज आणि वीडियो सोशल मीडियात आला आहे ज्यात तो एका खुली जीप चालवताना दिसत आहे. यात त्याच्यासोबत ख्रिस गेल, मागे शेन वॉटसन, एबी डिविलयर्स बसलेले दिसले. अॅड शूटसाठी चालवली जीप...
 
- विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याचा वीडियो शेयर केला आहे.
- यात त्याने म्हटले आहे की, खरं तर आम्ही एक अॅड शूट करत आहोत. ज्यात तो जीप चालवत आहे तर बाकी प्लेयर्स मागे बसलेले दिसत आहे. 
- विराटने वीडियो शेयर करताना लिहले की, शूट टाईम, दोस्तांसमवेत ड्राईव... खूपच मजा आली.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 5 Photos जीप चालवताना विराट आणि अॅड शूट दरम्यान त्याची मस्ती...
बातम्या आणखी आहेत...