आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटचा असा चेहरा पाहून चाहते करत आहेत टिंगल, सोशल मीडियावर फनी कॉमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये गुरुवारी टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेटनी पराभव केला. सामन्यादरम्यान एका क्षणी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर खूप मजेशीर हावभाव दिसले. हा क्षण बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान टिपण्यात आला. जेव्हा केदार जाधवच्या चेंडूवर विराटने मुशाफिकूर रहिमची कॅच घेतली. यानंतर विराटने जीभ बाहेर काढत आनंद व्यक्त केला. विराटच्या या पोजवर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत. एक क्रिकेट चाहता लिहितो, "विराट असा चेहरा तेव्हा करतो जेव्हा अनुष्का त्याला म्हणते, मी घरी एकटी आहे, तू ये!"
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, विराटच्या या हावभावावर सोशल मीडियात आलेल्या फनी कॉमेंट्स... 
बातम्या आणखी आहेत...