आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा पॉपुलर झाले होते हे PHOTO, पाहा IPL मधील विराटचे 10 डिफरंट मोमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 मधील IPL-6 मध्ये पुणे वॉरियर्सविरूद्ध एका मॅचच्या आधी तमिळ अॅक्ट्रेस संजनाला न्याहाळताना विराट कोहली... - Divya Marathi
2013 मधील IPL-6 मध्ये पुणे वॉरियर्सविरूद्ध एका मॅचच्या आधी तमिळ अॅक्ट्रेस संजनाला न्याहाळताना विराट कोहली...
स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहली आज मुंबईविरूद्ध IPL-10 मध्ये आपली पहिली मॅच खेळेल. ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएलचे पहिले तीन सामने खेळू शकला नव्हता. मैदानात नेहमी आक्रमक दिसणारा विराट कधी कधी खूपच फनी अंदाजात सुद्धा दिसला आहे. IPL दरम्यान त्याचे असे अनेक फोटोज कॅप्चर झाले आहेत. ज्यात तो कधी डान्स करताना तर तरूणींकडे पाहताना दिसला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट कोहलीचे असेच आणखी 9 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...