आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Looks To Steve O\'keefe When Team Reached To Bengaluru Airport

12 विकेट घेणा-या बॉलरकडे कटाक्ष टाकताना दिसला विराट, मोमेंट कॅमे-यात कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकीफे विराटच्या चांगलाच डोक्यात बसलेला दिसत आहे. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकीफे विराटच्या चांगलाच डोक्यात बसलेला दिसत आहे.
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान येत्या शुक्रवारपासून (4 मार्च) बंगळुरूमध्ये सुरु होणा-या दुस-या कसोटीसाठी दोन्हा संघ बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. या दरम्यान काही विचित्र मोमेंट दिसून आले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव ओकीफे यांनी एकमेंकाकडे कटाक्ष टाकला. टीम इंडियाच्या पराभवाचा विलेन होता ओकीफे...
 
- पुण्यात मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 333 धावांनी दारूण पराभव केला आहे. 
- या मॅचमध्ये भारतीय टीम अडीच दिवसातच हारली होती. तर टीमच्या पराभवाचा विलेन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव ओकीफे ठरला होता.
- ओकीफेने पुणे कसोटीत दोन्ही डावात 35-35 धावा देत 6-6 विकेट घेत टीम इंडियाची बॅंटिंग लाईनअप कापून टाकली होती.
- दुसरी कसोटी खेळण्यासाठी जेव्हा दोन्ही संघ बंगळुरूत दाखल झाल्या तेव्हा विराट ओकीफेकडे कटाक्ष टाकताना पाहायला मिळाला.
 
पुढे ,स्लाईड्सद्वारे पाहा, दोन्ही टीमचे बंगळुरु एयरपोर्टवर पोहचणा-यावर कसा दिसला नजारा...
बातम्या आणखी आहेत...