आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Run Out In Third T 20 Match After A Misunderstanding With Lokesh Rahul

आउट होताच विराटने काढला राहुलवर राग, ट्विटरवर आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिस-या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहली (2) धावावर धावबाद झाला. ख्रिस जॉर्डनच्या बॉलवर विराट धावा काढू इच्छित होता पण लोकेश राहुलसमवेत झालेल्या मिसअंडरस्टॅंडिंगमुळे विराट धावबाद झाला. आउट होताच विराटने राहुलकडे रोखून पाहिले. विराट अशा पद्धतीवे धावबाद झाल्याने क्रिकेट फॅन्स सुद्धा खूपच नाराज झाले. ज्यानंतर सोशल मीडियात जोरदार कमेंट्स आल्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट बाद होताच सोशल मीडियात आलेल्या FUNNY कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...