आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे प्रशिक्षकावरून रणकंदन तिकडे अनुष्कासोबत एन्जॉय करतोय विराट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट- अनुष्का जोडी सध्या न्ययॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. - Divya Marathi
विराट- अनुष्का जोडी सध्या न्ययॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड होत असताना कर्णधार विराट कोहली तिकडे अमेरिकेत गर्लफ्रेंड अनुष्कासमवेत एन्जॉय करत आहे. कोच प्रकरणात जबरदस्त ट्रोल झालेला विराट मात्र विंडीज दौ-यानंतर थेट न्यूयॉर्कला गेला आहे. तेथे त्याची गर्लफ्रेंड बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आधीच तेथे पोहचली आहे. वेस्ट इंडिज टूर संपल्याने विराट तेथे अनुष्कासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. त्याने सोशल मीडियात फोटो शेयर करत एक खास मॅसेज सुद्धा दिला आहे. विराटने लिहले की, मला माझ्या प्रेमासोबत अशाच एका ब्रेकची खूपच गरज होती. विराटच्या या खास फोटोला काही तासांतच 13 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. न्यूयॉर्कमध्ये आहेत दोघे?
 
- याआधी दोघांचे सोशल मीडियात दोघांचे काही फोटोज समोर आले होते. ज्यात ते हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे न्यूयॉर्कमध्ये आहेत. 
 
अनेक बॉलिवूड स्टार्स न्यूयॉर्कमध्ये-
 
-दोघे न्यूयॉर्कमध्ये असल्याला दुजोरा यामुळेही मिळतोय की, सध्या फिल्म स्टार्सची गर्दी न्यूयार्कमध्ये झाली आहे. येथे 14 आणि 15 जुलै रोजी आयफा पुरस्कार सोहळा होत आहे त्यामुळे निम्मे बॉलिवूड न्यूयॉर्कमध्ये पडीक आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट आणि अनुष्काचे लेटेस्ट फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...