आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli The Highest Paid Cricketer In IPL, Know About Top 10 Players

IPL-9: धोनीपेक्षाही महागडा आहे विराट, जाणून घ्या प्लेयरची सॅलरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टी-20 वर्ल्ड कपनंतर आता 9 एप्रिलला सुरुवात होत आहे ती आयपीएल-9 ला. यावेळी टूर्नामध्ये सर्वाधिक रक्कम रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला मिळणार आहे. त्याला 15 कोटी रुपये दिले जाणार आहे.
या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना, गौतम गंभीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा फार दूर आहेत. आम्ही आपल्याला माहिती देत आहोत आयपीएल-2016 मध्ये, सर्वाधिक सॅलरी मिळवणाऱ्या खेळाडूंची.
पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या, टॉप-10 मध्ये कोण कोण आहेत सामिल आणि कुणाला किती मिळते सॅलरी...