आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli To Shahrukh, Amitabh To Modi, This VIP Person\'s Attend Harbhajan Geeta\'s Grand Reception

भज्जी-गीताच्या रिसेप्शनला येणार हे VIP गेस्ट, पाहा Special List

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजनसिंग आणि गीता. नीता अंबानी आणि अमिताभ बच्चन. - Divya Marathi
हरभजनसिंग आणि गीता. नीता अंबानी आणि अमिताभ बच्चन.
हरभजनसिंग आणि गीता बसरा यांचे 29 ऑक्टोबरला जालंधर येथे शुभमंगल झाले. आता रिसेप्शनची तयारी धडाक्यात सुरू आहे. आज दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या आलिशान इव्हेंटमध्ये देशातील सर्वात मोठ्या बिझनेसमनच्या कुटुंबापासून ते पंत प्रधन नरेंद्र मोदींपर्यंतर अनेक VIP पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
स्पेशल लिस्टमधील ही खास नावे.
या रिसेप्शनला येणार्‍या खास पाहुण्यांमध्ये महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग, टीम इंडिया, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, शाहरुख खान, प्रियंका चोपडा, अमिताभ बच्चन आणि अंबानी फॅमिलीचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हरभजनसिंगच्या या रिसेप्शनमुळे टीम इंडिया पाच ते 9 नोव्हेंबरला पंजाब येथे होण्यार्‍या पहिल्या टेस्ट मॅचसाठी एक दिवस उशीराने चंदिगडला पोहोचेल. पंजाब क्रिकेट संघाचे सचिव एमपी पांडव यांनी सांगितले आहे की, द. आफ्रिकेचा संघ एक नोव्हेंबरला चंदिगडला पोहोचेल तर टीम इंडिया रिसेप्शनमध्ये सहभागी होणार असल्याने दोन नोव्हेंबरला चंदिगड ला पोहोचेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गीता-भज्जीच्या रिसेप्शनला येणार आहेत हे VIP गेस्ट...