आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी झाले विराटचे ब्रॅंडेड कपडे, स्टार क्रिकेटरची अशी होती Reaction

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली (फाईल) - Divya Marathi
विराट कोहली (फाईल)
स्पोर्ट्स डेस्क- स्टार क्रिकेटर विराट कोहली आक्रमकपणा सोडून हळू हळू कूल बनत चालला आहे. याचा नजारा नुकताच पाहायला मिळाला. खरं तर विराटचे ब्रॅंडेड कपडे चोरीला गेले. यानंतरही कोहलीने त्रागा न करता चोरांशी कूल पद्धतीने डील केले. काय आहे सारे प्रकरण...
- नॉर्थ-ईस्टमध्ये कुठेतरी विराटचे ब्रॅंडेड कपड्याची पूर्ण शिपमेंट चोरांच्या हाती लागली.
- विराटने ही माहिती स्वत:च आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे शेअर केली.
- तो म्हणाला, ‘ हे खरंच अविश्वसनीय आहे. हे सगळे नॉर्थ ईस्टमध्ये घडले.’
- ‘हे निराशाजनक आहे पण मला आनंद आहे चोरांनी इतक्या शानदार कपड्यात रस दाखवला.’
- ‘हे माझ्या ब्रॅंडचे खूपच शानदार स्टफ आहे. चोरांनी चांगल्या कपड्याची निवड केली. अभिनंदन असे हसत तो म्हणाला.. स्टे व्रॉगन.’
- विराटची आपली फॅशन लाइन WROGN आहे, जी त्याने नोव्हेंबर 2014 मध्ये लॉन्च केली होती.
- ही क्लोदिंग लाईन मेन्स कॅज्युअल वियर ब्रॅड आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, विराट कोहलीच्या या फॅशन ब्रॅंडच्या लॉन्चिंग आणि आउटफिटची फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...