आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli\'s Family Album With Rare Childhood Photos

भेटा विराटचा मोठा भाऊ अन् वहिणीला, पाहा, फॅमिली मेंबर्सचे खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीचा भाऊ विकास आणि वहिणी चेतना. - Divya Marathi
विराट कोहलीचा भाऊ विकास आणि वहिणी चेतना.
विराट कोहली आज त्याचा 27 वा बर्थडे (5 नोव्हेंबर, 1988) सेलिब्रेट करत आहे. विराट साधारणपणे गर्लफ्रेंड अनुष्का शर्माशी असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहतो. त्याच्या फॅमिली मेंबर्सविषयी चाहत्यांना फारशी माहिती नाही. असे असले तरी, आयपीएलच्या वेळी अनुष्का शिवाय अनेकदा विराटचा भाऊ आणि वहिनीदेखील त्याला चीयर करण्यासाठी स्टेडियमवर दिसून आले आहेत. विराटच्या वाढदिवसा निमित्त आम्ही आपणास देत आहोत त्याच्या फॅमिलीची माहिती.
विराट कोहलीची फॅमिली
- 18 ऑगस्त, 2008 ला श्रीलंकेविरुद्ध वन डे करिअरला सुरुवात करणाऱ्या विराटच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली आणि आईचे नाव सरोरज असे आहे. 2006 मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. त्याचे वडिल व्यवसायाने वकील आहेत.
- तीन भाऊ-बहिणींमध्ये विराट सर्वात छोटा आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर बहिणीचे नाव भावना असे आहे.
- विराटच्या वहिणीचे नाव आहे चेतना. तर बहिण भावनाचा विवाह संजय ढींगरासह झाला आहे.
- विराट कोहलीचा भाऊ विकास आणि वहिणी चेतना साधारणपणे आयपीएलच्यावेळी आरसीबीचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर असतात. विराट कोहलीचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथील विशाल भारती आणि सेवियर कॉन्वेंट स्कूलमध्ये झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट कोहलीचे फॅमिली मेंबर्सचे काही खास फोटोज...