आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे विराटची नवी हेयर स्टाईल, चार एंगलमधून पाहा किती बदलला LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेयर स्टायलिस्ट अपेनी जॉर्ज विराटची नवी हेयर स्टाईल्स सेट करताना.... - Divya Marathi
हेयर स्टायलिस्ट अपेनी जॉर्ज विराटची नवी हेयर स्टाईल्स सेट करताना....
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या स्टायलिश हेयर स्टाईल्सने नेहमीच चर्चेत राहणारा सुपर स्टार क्रिकेटर विराट कोहलीने 22 सप्टेंबरपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी पुन्हा एकदा नवी हेयर स्टाईल केली आहे. जाणून घ्या, या न्यू हेयर स्टाईलबाबत...
- असे मानले जाते की, विराट एखाद्या मोठ्या सीरीज आधी आपली हेअर स्टाईल बदलतो.
- असे केल्याने तो कंफर्टेबल फील करतो.
- त्याच्या या हेयर स्टाईल्समागे आहे ती त्याची हेयर स्टायलिस्ट अपेनी जॉर्ज.
- विराटने आपले फोटोज सर्वात आधी टि्वटरवर शेयर केला.
- फोटो शेयर करताना म्हटले की, "अपेनी (हेयर स्टायलिस्ट)ने यात सर्व एंगल कवर केले आहेत."
- न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेसाठी तो खूपच उत्साहित आहे.
- याआधी त्याने आपले जिम वर्कआउटचे व्हिडिओ शेयर केले होते जे खूपच वायरल झाले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराटचे न्यू हेयर स्टाईलचे आणखी काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...